डॉक्टर तुकाराम साळुंखे यांना वाढदिवसाच्या रिपोर्टर भरत माळी कडून शुभेच्छा
tukaram shubhechha

जैनशिल्प समाचार (पत्रकार भरत माली द्वारा)
खेडगाव गावाचे नामांकित डॉक्टर तुकाराम साळुंखे यांना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गरिब परिस्थितले मुलांना पुस्तक दान करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला पुणे औंध प्रशालेचे ज्युनियर कॉलेज इंग्रजी माध्यमात असलेले डॉक्टर प्राध्यापक तुकाराम साळुंखे यांनी शिक्षण क्षेत्रात वारसा निर्माण केला आहे पुणे औंध संस्था कार्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मा. जयप्रकाशजी जगताप साहेब उपाध्यक्ष श्री रमेश कार्ले कार्याध्यक्ष श्री महेश कुमार आगम श्री पासलकर सर ठाकर सर सर्व पुणे शहरातील शासकीय अधिकारी यांनी शिक्षण क्षेत्रात असलेले डॉक्टर तुकाराम साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पुणे शहरात प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने शिक्षण क्षेत्रात खेडगाव गावांचा पुणे मध्ये नाव लौकीक करून ठसा उमटवला आहे आमच्या गावाची आन बाण शान आहे फक्त पुणे च नाही तर त्यांची गावाशी नाड जुळल्याने आपल्या गावात नेहमी संपर्कात असतात एक दिलदार हसत मुख व्यक्तीमत्व मित्रांना धरून चालणारे मनमिळाऊ स्वभावाचे आमच्या पंचक्रोशीती हवेहवेसे वाटणारे लहान असो की मोठा आदराने बोलणारे विशेष इंग्रजी भाषेचे तज्ञ असल्याने पुणे शहरात शैक्षणिक अडचणी दूर करणारे आपल्या कार्याशी एक निष्ठावंत वैचारिक महान बुध्दीशाली अशे आमचे खेडगाव गावातील लोकलाडिले आमचे मित्र डॉक्टर तुकाराम साळुंखे यांना रिपोर्टर भरत मल्हारी माळी यांच्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा