|| वर्षश्राद्ध कार्यक्रम || भावपूर्ण आदरांजली
shraddanjali-khedgav
आमचे पिताश्री, परमपूज्य स्वर्गीय श्री मल्हारी रूपला महाजन (बापुजी) यांचे प्रथम वर्ष पुण्यस्मरण दिन दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी मोठे खेड़गाव येथे आयोजित केला आहे. बापुजींनी अथक परिश्रमाने संपूर्ण देवरे( महाजन) परिवार तसेच पंचक्रोशीत समृद्ध असा वारसा निर्माण केला. प्रगतशील शेतकरी, यशस्वी व्यापारी म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. तरी आपण या पवित्र पुण्यस्मरण दिनी आयोजित कार्यक्रमास अगत्य येण्याचे करावे. ही विनम्र विनंती. स्थळ: मोठे खेड़गाव वेळ: सकाळी ९:३० स्नेहपूर्वक, ग. भा. सूमन मल्हारी महाजन श्री डॉ सुदेश मल्हारी महाजन श्री रिपोर्टर भरत मल्हारी महाजन व समस्त देवरे ( महाजन) परिवार खेड़गाव ता. चाळीसगाव जि. जळगाव


