डॉक्टर तुकाराम साळुंखे आणि रिपोर्टर भरत माळी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा

DOCTOR TUKARAM

डॉक्टर तुकाराम साळुंखे आणि रिपोर्टर भरत माळी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा

चाळीसगांव पंचक्रोशीतील असंख्य विकासकामांचे प्रवर्तक, खेडगांव व परिसरात नदी व नाला खोलीकरण करून, जलयुक्त शिवार या उपक्रमास चालना देणारे व जलक्रांती घडवून आणणारे जलदूत, परिसरात अनेक बंधारे बांधून शेतच्यांना मुबलक पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून देणारे, तसेच गावाचा कायापलट व विकास हाच एकमेव ध्यास, कास, तळमळ या हेतूने प्रेरित होउन निःस्वार्थपणे कार्यरत असणारे, अनेक गरजू व गरीब रुग्णांना अगदी अल्प किंवा मोफत आरोग्य व उपचार सेवा देय करणारे, राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार, विशेषतः त्यांना या कार्यात प्रामाणिकपणे साथ देणाच्या त्यांच्या सुविद्य पत्नी, अर्धांगिनी सौ. राजश्रीताई साळुंखे व दादासाहेब श्री प्रफुल्ल साळुंखे आपणांस 16 व्या लग्नवाढदिवसाच्या डॉक्टर तुकाराम साळुंखे आणि रिपोर्टर भरत माळी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा...