जान्हवी साळुंखे नॅशनल चैनल च्या माध्यमातून पूर्ण भारतात विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार
JAHANVI-SHALUNKE

महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तर व्हिडिओ निर्मिती पीएम विद्या पीएम एज्युकेशन विद्या या नॅशनल चैनल च्या माध्यमातून जान्हवी अशोक साळुंखे पूर्ण भारतात विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यामध्ये गणित विषयाच्या व्हिडिओ निर्मितीसाठी निवड झाली जान्हवी साळुंखे यांनी अतोनात परिश्रम केल्याने कामगिरीबद्दल कलेक्टर ऑफिस येथे नामदार मंत्री सी ओ मीनल कारंकाळ एस पी शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक डाएट अधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जानवी साळुंखे यांचा सन्मान केला गेला चाळीसगाव तालुक्याचे मोठे खेडगाव चे अशोक निंबाजी साळुंखे यांची कन्या आहे जान्हवी ताईचे शैक्षणिक पदव्या अतिशय परिश्रम करून मिळाल्याने त्यांचे खेडगाव साठी अभिमानास्पद कौतुकास्पद व वाखण्याजोगी आहे या जिल्हास्तर व्हिडिओ पूर्ण भारतात नॅशनल चैनल ला निर्मितीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली जान्हवी साळुंखे आणि त्यांचे वडील अशोक निंबाजी साळुंखे यांना रिपोर्टर भरत माळी कडून शुभेच्छा शिक्षण विभागात अशीच चांगली कामगिरी जान्हवी साळुंखे यांच्याकडून व्हावे व उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा